Gram Panchayat Election: यशोधरा शिंदे बनली सर्वात तरुण महिला सरपंच
जॉर्जियामध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या 21 वर्षीय यशोधरा शिंदेच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट आला, ज्याने सर्व काही बदलून टाकले. वास्तविक तिच्या वडिलांनी फोनवर तिला महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वड्डी गावात सरपंच पदासाठी निवडणूक…
Read More...
Read More...