हत्तीच्या पिल्लाचा दुधासाठी हट्ट, गोंडस व्हिडिओ झाला व्हायरल

जंगली प्राण्यांचे व्हिडिओ आणि फोटो अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतात. नुकत्याच व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका हत्तीच गोंडस बाळ खोडकर कृत्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हिडिओमध्ये हत्तीचे बाळ केअरटेकरकडे दूध मागताना दिसत आहे.…
Read More...

आदित्य ठाकरे तुरुंगात जाणार! दिशा सालियन मृत्यूप्रकरणी नारायण राणेंचं मोठं वक्तव्य

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. दिशा सालियन आणि सुशांत सिंग मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे तुरुंगात जाणार असल्याचे राणे म्हणाले. सध्या राज्यात एकनाथ शिंदे-भाजप युतीचे सरकार आहे. आदित्य ठाकरे…
Read More...

Paragliding Accident In Manali: 400 फुटांवर असताना पॅराशूटचा सेफ्टी बेल्ट निसटला अन्…

हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील डोभी भागात पॅराग्लायडिंग करताना अपघात झाला. या अपघातात साताऱ्यातील एका 30 वर्षीय पर्यटकाचा शेकडो फूट उंचीवरून पडून मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, उड्डाण करताना हार्नेस निकामी…
Read More...

मोती तलावावर फडफडणारा डोमकावळा म्हणजे दीपक केसरकर; सामनातून घणाघात

मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारकडून महाविकास आघाडीतील नेत्यांच्या चौकश्या लावण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर दैनिक सामनातून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. 2024 नंतर सत्ताधाऱ्यांपैकी काहीजण तुरुंगामध्ये असतील असा दावाच सामनाच्या…
Read More...

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये दररोज फक्त 6 रुपये गुंतवा, मिळतील एक लाख रुपये

Government Scheme: जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या शिक्षणापासून लग्नापर्यंत लाखो रुपयांची गरज भागवायची असेल. त्यामुळे तुम्ही जन्मापासूनच मुलांसाठी गुंतवणुकीचे नियोजन सुरू केले पाहिजे. कारण अनेक सरकारी योजना मुलांच्या शिक्षणापासून…
Read More...

रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सोलापूर: सोलापूर जिल्हा साखरपट्टा असून या भागाच्या विकासासाठी रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजनेबाबत तात्काळ बैठक घेऊन ही योजना मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. करमाळा तालुक्यातील शेलगाव भाळवणी येथील…
Read More...

10वी उत्तीर्णांना वन आणि कारागृह विभागात नोकरीची मोठी संधी, 2000 हून अधिक पदे भरणार

अनेक दिवसांपासून सरकारी नोकरी मिळवण्याच्या तयारीत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मध्य प्रदेशमध्ये 2000 हून अधिक सरकारी पदांसाठी भरती अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मध्य प्रदेश कर्मचारी निवड मंडळाने (पूर्वी मध्य प्रदेश व्यावसायिक…
Read More...

खोटले नवनिर्वाचित सरपंच, सर्व सदस्य यांनी ग्रामस्थांसहित घेतली आमदार वैभव नाईक यांची भेट

मालवण: मालवण तालुक्यातील खोटले गावच्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षातर्फे बहुमताने निवडून आलेले सरपंच सुशील बळीराम परब यांनी कणकवली विजय भवन येथे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांची भेट घेतली. आमदार…
Read More...

वैभव नाईक यांनी नाताळ सणानिमित्त व्हिक्टर डांटस यांची भेट घेऊन दिल्या शुभेच्छा

कुडाळ : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व्हिक्टर डांटस यांच्या घरी भेट देऊन नाताळ सणानिमित्त शुभेच्छा दिल्या. व्हिक्टर डांटस यांचे सर्व कुटुंबीय यांना देखील…
Read More...

क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी; माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान समालोचन करत असलेले माजी भारतीय फलंदाज सुनील गावस्कर यांच्यासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. त्यांच्या आईचे निधन झाले आहे. गावस्कर यांच्या आईची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून…
Read More...