कंडोमपासून दूर का राहतो तरुण वर्ग? अहवालातून मिळाले धक्कादायक निष्कर्ष
आजच्या आधुनिक युगात लैंगिक शिक्षण, सुरक्षित संबंध आणि गर्भनिरोधक साधनांविषयी जागरूकता वाढत असल्याचा दावा केला जातो. मात्र, वास्तव काहीसे वेगळेच चित्र उभे करते. नुकत्याच एका सर्वेक्षणातून उघड झाले आहे की, मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग कंडोम…
Read More...
Read More...