भारतातील या भागात मुलीचं-मुलीशी होतं लग्न, भावासाठी बहीण वर बनून मुलीशी करते लग्न

शिमला, कुल्लू आणि मनालीसह हिमाचल प्रदेश केवळ नैसर्गिक सौंदर्यसाठीच प्रसिद्ध नाही, तर येथील काही विवाह विधी देखील प्रसिद्ध आहेत. या वैवाहिक रीतिरिवाजांनी हिमाचल प्रदेशातील काही भागांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या देशातील वेगवेगळ्या…
Read More...

Sajid Khan Eliminated : नॉमिनेशनशिवायच बिग बॉसमधून बाहेर झाला साजिद खान, जाणून घ्या कारण

Bigg Boss 16: रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' च्या चाहत्यांसाठी हा आठवडा थोडा धक्कादायक होता. प्रथम श्रीजीता डे हीला शोमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर अब्दु रोजिकने अचानक स्वेच्छेने एक्झिट घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आणि आता साजिद खाननेही…
Read More...

Video: टॉमी-जेलीने घेतले सात फेरे, पहा हे अनोखे लग्न

उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये एक अनोखा विवाह पाहायला मिळाला. धूमधडाक्यात लग्न करताना तुम्ही अनेकांना पाहिले असेल, पण यूपीच्या अलीगढमध्ये कुत्रा आणि कुत्रीचे लग्न चर्चेचा विषय बनले आहे. इथे टॉमी आणि जेलीचे लग्न थाटामाटात झाले. टॉमी वर आणि जेली…
Read More...

ShareChat कडून पुन्हा एकदा नोकर कपात, 600 कर्मचाऱ्यांना फटका

भारतातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platforms) कंपनी असलेल्या ShareChat ने पुन्हा एकदा अनेक कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. यापूर्वी, 5 टक्के कर्मचार्‍यांना त्याचे फॅन्टसी गेमिंग प्लॅटफॉर्म बंद करून कामावरून काढून टाकण्यात आले होते.…
Read More...

बाबर आझमने सहकारी खेळाडूच्या मैत्रिणीसोबत केलं असं काही…, व्हिडिओ झाला व्हायरल

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम सध्या खूप चर्चेत आहे. त्याच्याकडून कर्णधारपद हिरावून घेतले जाऊ शकते, अशा बातम्या मीडियात येत आहेत. दुसरीकडे, बाबरचा एक एमएमएस सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो अश्लील अवस्थेत दिसत आहे.…
Read More...

Earthquake in Indonesia: इंडोनेशिया भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला

सोमवारी पहाटे भारतीय वेळेनुसार पहाटे 4 वाजता इंडोनेशियातील उत्तर सुमात्रा येथे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने भूकंपाची पुष्टी केली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी…
Read More...

Indian Army Recruitment 2023: भारतीय सैन्यात नोकरीची संधी, येथे करा अर्ज

नोकरीच्या शोधात बसलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय लष्करातील 191 पदे काढण्यात आली आहेत. ज्यासाठी उमेदवार अधिकृत साइट www.joinindianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी उमेदवार 09 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात.…
Read More...

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PM किसानचा 13 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यात!

देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 2,000 रुपये (13th installment of PM Kisan) लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित होणार आहेत. पीएम किसान योजना (PM Kisan) च्या लाभार्थ्यांना लवकरच 2,000 रुपयांचा हप्ता मिळणार आहे.…
Read More...

अजित पवारांचा पुण्यात अपघात, थोडक्यात बचावले

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार एका मोठ्या अपघातातून बचावले. अजित पवार यांनी सांगितले की, शनिवारी पुण्यातील एका रुग्णालयात डॉक्टर आणि इतर दोघांसह लिफ्टमधून जात असताना अचानक वीज गेली आणि लिफ्ट तळमजल्यावर पडली. या अपघातात डॉक्टर…
Read More...

Video: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची क्रिकेटच्या मैदानात तुफान फटकेबाजी

राजकारणाच्या मैदानात जोरदार फटकेबाजी करणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे क्रिकेटच्या मैदानावरही तूफान फटकेबाजी करताना पहायला मिळाले. डाव्होसला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीचे दर्शन…
Read More...