अनोखे लग्न; 75 वर्षीय व्यक्तीने 65 वर्षीय महिलेसोबत केले लग्न

मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात आयोजित मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेत एक अनोखा विवाह चर्चेचा विषय बनला आहे. येथे एका 75 वर्षीय व्यक्तीने त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या वृद्ध महिलेशी लग्न केले. वधू-वरांना मंडपात आणण्यात आले. मग सात…
Read More...

IPL 2023 LIVE Streaming: आता तुम्ही IPL चे सर्व सामने मोफत पाहू शकता, कसे ते जाणून घ्या!

IPL 2023 (IPL 2023) बद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. हाच उत्साह वाढवण्यासाठी आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. तुम्ही आयपीएलचा पुढचा म्हणजे 16 वा सीझन विनामूल्य पाहू शकाल. आधी तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी पैसे मोजावे लागत…
Read More...

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गाडी खड्ड्यात उलटली, चौघांचा मृत्यू

चेनारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री उशिरा भाविकांनी भरलेली गाडी खड्ड्यात उलटली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. तर 20 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व भाविक कैमूर टेकडीवर असलेल्या गुप्तधाम येथील गुप्तेश्वर…
Read More...

मोठी बातमी; चेतन शर्मा यांनी बीसीसीआयच्या मुख्य निवडकर्ता पदाचा दिला राजीनामा

टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. स्टिंग ऑपरेशनमुळे ते नुकतेच वादात आले होते. चेतन शर्मा यांनी आपला राजीनामा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांच्याकडे सुपूर्द केला आहे. वृत्तानुसार, जय…
Read More...

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर 21 फेब्रुवारीला सुनावणी

सर्वोच्च न्यायालयाकडून उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या खंडपीठाकडे पाठविण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी न्यायालयाने 21 फेब्रुवारी ही पुढील सुनावणीची…
Read More...

भारतीय वंशाचे नील मोहन बनले यूट्यूबचे नवे सीईओ

जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबच्या नवीन सीईओची घोषणा करण्यात आली आहे. यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने गुरुवारी नवीन सीईओच्या नावाची घोषणा केली. कंपनीच्या माजी सीईओ सुसान वोजिकी यांनी राजीनामा दिल्यानंतर…
Read More...

हृदयद्रावक! बापानेच केली पोटच्या मुलाची गळा चिरुन हत्या

अंबरनाथ येथून एक धक्कादायक बातमीसमोर आली आहे. येथे बापानेच आपल्या 12 वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे . या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अंबरनाथमधील स्वामीनगर परिसरातील ही घटना आहे. मुलाची हत्या केली…
Read More...

महाराष्ट्रातील 11 कलाकारांना ‘उस्ताद बिसमिल्ला ख़ाँ युवा पुरस्कार’ प्रदान

नवी दिल्ली: राज्यातील लोकसंगीत, तमाशा, सारंगी, पखवाज, कथक नृत्य कलाकारांना आणि  संगीत वाद्य निर्मात्यांना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमीचा ‘उस्ताद बिसमिल्ला ख़ाँ युवा पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात आले. केंद्रीय  सांस्कृतिक मंत्री जी. किशन…
Read More...

एसबीआय एटीएम बसवून तुम्ही घरबसल्या दरमहा रु.70,000 कमवू शकता; जाणून घ्या प्रक्रिया

जर तुम्हीही छोटासा व्यवसाय करण्याची तयारी करत असाल किंवा घरी बसून दर महिन्याला चांगले पैसे कमवायचे असतील तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. एसबीआय बँकेचे एटीएम घरी बसवून तुम्ही दरमहा 60 ते 70 हजार रुपये कमवू शकता. तुम्ही त्याचा फायदा कसा घेऊ…
Read More...

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना राजभवन परिवारातर्फे हृद्य निरोप

मुंबई: महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन निवृत्त होत असलेले राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे गुरुवारी (दि. १६) राजभवन येथे भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, …
Read More...