दावोसमध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी ८८ हजार ४२० कोटींचे करार

आज दुपारपर्यंत दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध उद्योगांशी ४२ हजार ५२० कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाले. अशा रितीने आतापर्यंत सुमारे ८८ हजार ४२० कोटी रुपये गुंतवणूकीचे करार झाले असून, इतर प्रकल्पांबाबत…
Read More...

55 वर्षीय व्यक्तीला फरफटत नेलं, पहा धक्कादायक व्हिडिओ

बेंगळुरू येथून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे, जिथे मंगळवारी एका 55 वर्षीय व्यक्तीला एका व्यस्त रस्त्यावर सार्वजनिकरित्या अर्धा किलोमीटर स्कूटीवर ओढून नेण्यात आले, एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.…
Read More...

व्यवसायासाठी करण्यासाठी पैसे कमी पडतायत? सरकार देत आहे मोठी रक्कम! वाचा..

Government scheme: जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला व्यवसाय सुरू करून चांगले कमवायचे असेल, तर सरकार तुम्हाला एका योजनेअंतर्गत खूप मोठी रक्कम देते, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. यासोबतच तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे…
Read More...

महाराष्ट्रात ब्रिटनची गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न – मुख्यमंत्र्यांची ‘दि डेली मेल’ला माहिती

दावोस : महाराष्ट्रामध्ये ब्रिटनची गुंतवणूक अधिक व्हावी तसेच परस्पर सहकार्य वाढवण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दावोस येथील महाराष्ट्र पॅव्हिलियनमध्ये ब्रिटनच्या सर्वाधिक खपाच्या दि डेली मेलशी बोलताना सांगितले.  या प्रसंगी…
Read More...

सुपा इंडस्ट्रीयल पार्कसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जपान बँकेसमवेत चर्चा

दावोस, दि. १७ : जपान बँकेचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक शिगेटो हाशियामा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत  महाराष्ट्र दालनात बैठक झाली. जपानी बँकेच्या सहकार्याने देशातील ज्या अकरा औद्योगिक वसाहती उभारण्यात आल्या आहेत त्यात…
Read More...

दाऊदने केलं दुसरं लग्न; बहीण हसीनाच्या मुलाने सांगितलं – दुसरी पत्नी पाकिस्तानी पठाण

मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊद इब्राहिमने पाकिस्तानात दुसरे लग्न आहे. दाऊदची बहीण हसिना पारकरचा मुलगा अली शाह याने राष्ट्रीय तपास यंत्रणेसमोर (एनआयए) हा खुलासा केला आहे. अलीने एजन्सीला सांगितले की दाऊदने अद्याप त्याची पहिली पत्नी मेहजबीनला…
Read More...

Sarfaraz Khan: रणजीमध्ये सरफराज खानची बॅट पुन्हा गरजली, ठोकलं शानदार शतक

Sarfaraz Khan Century: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये सरफराज खानला स्थान मिळू शकले नाही. सरफराजला संघात संधी न मिळाल्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण हा फलंदाज आपल्या बॅटने वादळ निर्माण करतोय. मुंबईचा…
Read More...

24 जानेवारीपासून मुंबईत कामगार कबड्डी स्पर्धा

मुंबई: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने मुंबईत कामगार कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. औद्योगिक व व्यावसायिक कामगारांची 26 वी आणि महिलांची 21 वी खुली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा मुंबईतील…
Read More...

चंदीगडमध्ये 33 वर्षीय बॉडी बिल्डरचा मृत्यू

वर्कआउट करताना किंवा साधे काम करताना मृत्यूच्या घटना देशात वाढत आहेत. चंदीगडमधील दादू माजरा येथे पुन्हा असाच एक प्रकार समोर आला असून, बॉडीबिल्डिंग करताना एका 33 वर्षीय तरुण बॉडीबिल्डरचा मृत्यू झाला. राम राणा असे या तरुणाचे नाव आहे.…
Read More...

भारताला धक्का, दिग्गज फलंदाज दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका बुधवारपासून सुरू होत आहे. मालिका सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या वर्षी भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा श्रेयस अय्यर दुखापतीमुळे…
Read More...