Video: अमिताभ बच्चन यांनी ख्रिस्तियानो रोनाल्डोची घेतली भेट, मेस्सीचे केलं अभिनंदन
शतकातील सुपरहिरो म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांना क्रिकेट खेळाचे वेड आहे हे सर्वांनाच माहीत आहे. बिग बींनाही फुटबॉल या खेळात रस आहे का? याची माहिती गुरुवारी चाहत्यांना मिळाली. सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये अमिताभ बच्चन यांनी…
Read More...
Read More...