महाराष्ट्रात राज्य कामगार विमा महामंडळाद्वारे उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयांसाठी तातडीने जमीन उपलब्ध…

मुंबई: महाराष्ट्रात पालघर, सातारा, पेण, पनवेल, जळगाव, चाकण याठिकाणी राज्य कामगार विमा महामंडळाच्या माध्यमातून रुग्णालये उभारण्यात येणार असून त्यासाठी तातडीने शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे…
Read More...

खानापूर गावचे सुपुत्र नायब सुभेदार जयसिंग भगत यांचा मृत्यू

सांगली जिल्ह्यातील खानापूर गावचे सुपुत्र नायब सुभेदार जयसिंग शंकर भगत हे लेह लडाखमध्ये शहीद झाले. लडाखमध्ये झालेल्या हिमस्खलनामध्ये जयसिंग शंकर भगत यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे खानापूर तालुक्यासह सांगली जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली आहे.…
Read More...

156 ग्रॅम सोन्याने बनवला पंतप्रधान मोदींचा पुतळा, किंमत ऐकून धक्का बसेल

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी गुजरातमधील सुरत शहरातील एका ज्वेलरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 156 ग्रॅम सोन्याचा पुतळा बनवला आहे. हा पुतळा तयार करण्यासाठी 20 ते 25 जणांच्या टीमने 3…
Read More...

IND Vs NZ 2nd ODI: टीम इंडिया रचणार इतिहास, जागतिक क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडणार ‘ही’…

रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आज भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंड विरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. शुभमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0अशी आघाडी कायम ठेवली आहे.…
Read More...

जम्मू-काश्मीरच्या बिल्लावर येथे भीषण रस्ता अपघात, 5 ठार, 15 गंभीर जखमी

जम्मू-काश्मीरमधील बिल्लावरमधील धनू पारोल गावात शुक्रवारी झालेल्या एका वेदनादायक रस्ता अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य 15 जण गंभीर जखमी झाले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांगहून दुन्नू पॅरोलला त्यांना घेऊन जाणारे वाहन…
Read More...

Indian Army Recruitment 2023: भारतीय सैन्यात विविध पदांसाठी भरती, येथे अर्ज करा

भारतीय सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. भारतीय लष्कराने शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या अनुदानासाठी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, सैन्याने विविध पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या रिक्त पदासाठी अर्ज…
Read More...

IND vs NZ 2nd ODI: वनडे मालिकेतील दूसरा सामना कधी, कुठे आणि केव्हा पाहता येणार; घ्या जाणून

IND vs NZ 2nd ODI : श्रीलंकेविरुद्ध टी-20 आणि वनडे मालिका जिंकल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजयाने धमाकेदार सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाची शनिवारी रायपूरमध्ये न्यूझीलंडशी लढत होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड…
Read More...

Republic Day 2023: प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीने भरलेले हे पाच बॉलिवूड चित्रपट पाहा

प्रजासत्ताक दिनानिमित्त आज जाणून घेऊयात असे 5 बॉलिवूड चित्रपट जे देशभक्तीने भरलेले आहेत... 'स्वदेस' (2004) आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित, शाहरुख खानने 'स्वदेस'मध्ये उत्तम काम केले होते. चित्रपटाची कथा नासाच्या एका शास्त्रज्ञाभोवती फिरते.…
Read More...

Republic Day 2023: 26 जानेवारीलाच प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या काही खास गोष्टी

देशात दरवर्षी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने थाटामाटात साजरा केला जातो. 26 जानेवारी 2022 रोजी आपण 74वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. संपूर्ण देश या दिवसाची वाट पाहत असतो. या दिवशी सरकारी आणि खाजगी कार्यालयांमध्ये तिरंगा अभिमानाने फडकवला…
Read More...