क्या बोलती पब्लिक? ‘द कपिल शर्मा शो’मध्ये एमसी स्टॅनने लावली हजेरी
'बस्ती का हस्ती' एमसी स्टॅन बिग बॉस 16 मधून बाहेर पडल्यानंतर खूप व्यस्त आहे. त्याचे अनेक बॅक टू बॅक शो मार्चमध्ये होणार आहेत. पण त्याआधी तो सक्सेस पार्टी, गेट-टूगेदरमध्ये दिसत आहे. आता तो 'द कपिल शर्मा शो'मध्येही त्याच्या रॅपची चव वाढवत…
Read More...
Read More...