राष्ट्रपतींच्या हस्ते पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार 2023 प्रदान
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज, 23 जानेवारी 2023 रोजी, नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात 11 बालकांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार 2023 प्रदान केले. याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की मुले ही आपल्या देशाची अनमोल संपत्ती आहे.…
Read More...
Read More...