उद्धव ठाकरेंशी माझे वैर नाही, तरीही मातोश्रीचे दरवाजे माझ्यासाठी बंद – देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर सडकून टीका केली. विशेषत:…
Read More...
Read More...