‘नाटू नाटू’ची ऑस्करमध्ये एंट्री, सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत मिळालं नामांकन

WhatsApp Group

95 व्या ऑस्कर पुरस्कार 2023 साठी नामांकने समोर आली आहेत RRR movie Oscar nomination. यावेळी एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ Natu Natu Song या गाण्याने या नामांकनात आपले स्थान निर्माण केले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी आजचा दिवस खरोखरच मोठा आहे कारण या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीसाठी नामांकन मिळाले आहे.