LSG Vs PBKS: पंजाब किंग्जने लखनौचा 2 गडी राखून केला पराभव
पंजाब किंग्जने एका रोमांचक सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा 2 गडी राखून पराभव केला आहे. लखनौने प्रथम फलंदाजी करताना 158 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबने 19.3 षटकांत 8 गडी गमावून 161 धावा करत सामना जिंकला.
पंजाब किंग्जचा नियमित कर्णधार शिखर…
Read More...
Read More...