Mahima Chaudhary Mother: प्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरीच्या आईचे झाले निधन
मनोरंजन विश्वातून आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांच्या आईनंतर बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीच्या आईनेही जगाचा निरोप घेतला आहे. आईची सावली डोक्यावरून उठल्याने महिमा सावध झाली असून तिच्यावर दु:खाचा डोंगर…
Read More...
Read More...