IPL 2023: दिल्ली-कोलकाता सामना पाहण्यासाठी पोहचले ऍपलचे सीईओ टीम कुक
आयपीएल 2023 च्या 28 वा सामना दिल्ली आणि कोलकाता यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिल्ली संघाने प्रथम गोलंदाजी करताना कोलकात्याला अवघ्या 127 धावांत गुंडाळले. आणि दिल्लीने हा सामना 4 गडी राखून जिंकला. अॅपलचे सीईओ टीम कुकही दिल्लीत खेळला…
Read More...
Read More...