Viral Video: “हाच खरा भारतीय जुगाड!” सरसो का साग बनवण्यासाठी तरुणाने शोधला ‘ड्रिल…
हिवाळा सुरू झाला की खवय्यांना वेध लागतात ते 'मक्के दी रोटी आणि सरसो दा साग'चे. पंजाबचा हा प्रसिद्ध पदार्थ चवीला जितका उत्कृष्ट असतो, तितकाच तो बनवणे कष्टाचे काम असते. विशेषतः मोहरीची पाने शिजल्यानंतर ती नीट घोटण्यासाठी (Blend) खूप वेळ आणि…
Read More...
Read More...