15 दिवसांत शिंदे-फडणवीस सरकार पडेल, संजय राऊत यांचा मोठा दावा
उद्धव ठाकरे यांची आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे जाहीर सभा होणार आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. येत्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार पडेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. या…
Read More...
Read More...