ट्रक चालवताना चालकाला आली चक्कर, पेट्रोल पंपावरील थेट अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ पाहा
महाराष्ट्रातील पुणे-सातारा महामार्गावरील पेट्रोल पंपावर एक मोठी दुर्घटना टळली. याठिकाणी डिझेल भरण्यासाठी आलेल्या ट्रकने मागून आधीच तेल भरणाऱ्या जीपला धडक दिली. या घटनेचा व्हिडिओ शेजारी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला असून तो…
Read More...
Read More...