पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेट्रोने दिल्ली केला प्रवास, पाहा व्हिडिओ
या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवारी) दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये पोहोचले. दिल्ली युनिव्हर्सिटीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पीएम मोदी आपल्या ताफ्यासह मेट्रोने निघाले. कॅम्पसमध्ये पोहोचण्यासाठी…
Read More...
Read More...