Morning Physical Relation: सकाळी संभोग केल्याने दिवसभर ऊर्जा टिकते! सत्य की अफवा?
आजकाल लोक आरोग्याकडे अधिक जागरूकतेने पाहू लागले आहेत. नित्य दिनचर्या, खाणं-पिणं, व्यायाम, झोप आणि लैंगिक आरोग्य याबाबतीत अनेक संशोधनं होत आहेत. त्यात एक महत्त्वाचा प्रश्न वारंवार चर्चेत येतो – सकाळी संभोग केल्याने दिवसभर ऊर्जा टिकते का?…
Read More...
Read More...