World Cup 2023: ऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा पराभव, दक्षिण आफ्रिकेने 134 धावांनी केला पराभव

AUS vs SA: लखनौच्या एकना स्टेडियमवर आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 134 धावांनी विजय मिळवला. या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा हा सलग दुसरा आणि दक्षिण आफ्रिकेचा दुसरा विजय आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने…
Read More...

‘सार्वजनिक गणेशोत्सव’ हे छत्रपती शिवरायांचे विचार, कार्य पुढे नेण्याचे उत्तम माध्यम – मंत्री सुधीर…

मुंबई :  सार्वजनिक गणेशोत्सव हे छत्रपती शिवरायांचे कार्य व विचार पुढे नेण्याचे उत्तम माध्यम आहे. एकविसाव्या शतकात सार्वजनिक गणेशोत्सवाचे अधिक महत्त्व आहे. त्यामुळे हा उत्सव अधिकाधिक वैचारिक प्रबोधन करणारा व समाजाभिमुख व्हावा यासाठी शासन…
Read More...

Honda ने नवीन H’ness CB350 आणि CB350RS बाईक केल्या लाँच; किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

देशातील ऑटो क्षेत्रातील कंपन्यांनी आगामी सणासुदीच्या हंगामासाठी तयारी केली आहे.होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया या आघाडीच्या ऑटो टू व्हीलर उत्पादक कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपल्या दोन नवीन बाइक्स लाँच केल्या आहेत. पहिले मॉडेल H'ness CB350…
Read More...

तमन्ना भाटियाचा 18 वर्ष जुना व्हिडीओ झाला व्हायरल, पहा व्हिडिओ

प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटियाने 2005 साली अभिजीत सावंतच्या 'लफ्जो में' या म्युझिक अल्बममधून तिच्या करिअरची सुरुवात केली. पण तुम्हाला माहित आहे का की, अभिनेत्रीला वयाच्या साडे तेराव्या वर्षी पहिला चित्रपट मिळाला होता. तिचा पहिला चित्रपट…
Read More...

World Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्यात शुभमन गिल खेळणार?

ऑस्ट्रेलियाला चेन्नईत आणि अफगाणिस्तानला दिल्लीत पराभूत केल्यानंतर आता टीम इंडिया अहमदाबादला पोहोचणार आहे. भारतीय क्रिकेट संघ विश्वचषकातील तिसरा सामना 14 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्यात…
Read More...

IND vs AFG: ‘हिटमॅन’ने झळकावले सर्वात जलद शतक, 40 वर्षे जुना विक्रम मोडला

World Cup 2023: रोहित शर्माची गणना जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केली जाते. त्याने भारतीय संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये त्याने अफगाणिस्तानविरुद्ध शानदार फलंदाजी केली आणि एकदिवसीय विश्वचषकात भारतासाठी…
Read More...

प्रधानमंत्री मुद्रा योजना नेमकी काय आहे, त्याचा लाभ कोण घेऊ शकतो?

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे. पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेंतर्गत देशातील नागरिकांना ₹ 1000000 ची आर्थिक मदत कर्जाच्या स्वरूपात दिली जात आहे. तुमचा व्यवसाय असेल किंवा पुढे वाढवायचा…
Read More...

पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी शाहिद लतीफ ठार

भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रशीत लतीफ याला पाकिस्तानमध्ये गोळ्या घालून ठार करण्यात आल्याची बातमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी सियालकोटमध्ये दहशतवाद्याला गोळ्या घालून ठार केले. या घटनेला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला…
Read More...

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री Madhura Naik वर कोसळला दुःखाचा डोंगर

टीव्ही इंडस्ट्रीतील नागिन फेम मधुरा नायकवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अलीकडेच अभिनेत्रीने चाहत्यांशी शेअर केले आहे की तिने इस्रायल-हमास युद्धात तिच्या कुटुंबातील सदस्य गमावले आहेत. मधुरा नायकने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे जो…
Read More...

Mahadev Online Games: रणबीर कपूर, श्रद्धा कपूर, नोरा फतेहीसह ‘या’ स्टार्सना ईडीकडून…

ऑनलाइन महादेव गेमिंग अॅप प्रकरणात बॉलिवूड स्टार्स ईडीच्या रडारखाली आले आहेत. ईडीने या प्रकरणाशी संबंधित अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना चौकशीसाठी बोलावले आहे. ऑनलाइन गेमिंग महादेव अॅप प्रसिद्धीच्या झोतात आले जेव्हा दुर्गचे सध्याचे एसपी अभिषेक…
Read More...