Viral Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! टायर फुटताच कार हवेत उडाली अन् थेट घरात घुसली; व्हिडिओ…

कर्नाटकातील मंगळुरूमध्ये एका भीषण अपघाताने सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. भरधाव वेगात असलेल्या कारचे टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार चक्क हवेत उडत जाऊन रस्त्याशेजारील एका घराच्या अंगणात कोसळली. या थरारक अपघाताचे…
Read More...

Viral Video: अमृतसरी वड्यांच्या नावाखाली ‘विष’ तर खात नाहीये ना? फॅक्टरीमधील अस्वच्छतेचा…

जेवणाची चव वाढवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या 'अमृतसरी वड्या' (Famous Amritsari Wadiyan) घराघरात आवडीने खाल्ल्या जातात. मात्र, या वड्या फॅक्टरीमध्ये कशा तयार होतात, याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून त्याने खवय्यांचे अक्षरशः होश उडवले…
Read More...

बाप्पा पावणार! 6 जानेवारीला अंगारकी चतुर्थीचा दुर्मिळ योग; 5 राशींची होणार चांदी

६ जानेवारी २०२६, मंगळवार हा दिवस धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टीने अत्यंत दुर्मिळ मानला जात आहे. उद्या माघ कृष्ण चतुर्थी म्हणजेच 'वक्रतुंड चतुर्थी' आहे. विशेष म्हणजे, ही चतुर्थी मंगळवारी आल्याने 'अंगारकी चतुर्थी'चा अत्यंत शुभ योग जुळून आला…
Read More...

मंगळाचा जोर, सूर्याची साथ! ‘मंगलादित्य राजयोगा’मुळे ‘या’ 4 राशींची होणार…

मंगळवार, ६ जानेवारी २०२६ रोजी धनु राशीमध्ये सूर्य आणि मंगळाची युती होत आहे. या संयोगामुळे 'मंगलादित्य राजयोग' निर्माण होत असून, टॅरो कार्ड्सच्या गणनेनुसार मेष, कर्क, मकर आणि मीन राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस अत्यंत लाभदायक ठरेल.…
Read More...

Sakat Chauth 2026: संकष्टी चतुर्थीला ग्रहांची मोठी चाल! 6 जानेवारीला पालटणार ‘या’ 3…

संकटातून मुक्ती देणारा आणि जीवनातील अडथळे दूर करणारा दिवस म्हणजेच 'सकट चौथ'. वर्ष २०२६ मधील पहिली सकट चौथ मंगळवार, ६ जानेवारी रोजी साजरी होत आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हा दिवस अत्यंत खास मानला जात आहे, कारण या दिवशी अनेक शुभ योगांची…
Read More...

मानवतेला काळिमा! बांगलादेशात हिंदू विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार; झाडाला बांधून केस कापले

ढाका: शेजारील देश बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवरील अत्याचाराची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. मध्य बांगलादेशातील कालीगंज भागात एका हिंदू विधवा महिलेसोबत घडलेल्या क्रूर घटनेने संपूर्ण जग हादरले आहे. दोन नराधमांनी केवळ महिलेवर…
Read More...

10 षटकार… दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी! वैभव सूर्यवंशीचे अवघ्या 19 चेंडूत…

जोहान्सबर्ग: भारतीय क्रिकेटचा नवा उदयोन्मुख तारा आणि अंडर-१९ संघाचा कर्णधार वैभव सूर्यवंशी याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या युथ वनडे सामन्यात मैदानावर अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. पहिल्या सामन्यातील अपयश धुवून काढत वैभवने दक्षिण…
Read More...

“यायचं तर या, नाहीतर तुमची मर्जी!”; बांगलादेशच्या आडमुठ्या धोरणावर हरभजन सिंगचा संताप,…

नवी दिल्ली: भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट संबंध सध्या कमालीचे ताणले गेले आहेत. टी२० वर्ल्ड कप २०२६ च्या आयोजनावरून बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) घेतलेल्या भूमिकेमुळे भारतीय क्रिकेट वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे. भारताचा…
Read More...

मुंबईच्या कर्णधारपदी श्रेयस अय्यरची वर्णी! शार्दुल ठाकूर दुखापतीमुळे बाहेर; ‘विजय हजारे…

देशांतर्गत क्रिकेटमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 'विजय हजारे ट्रॉफी'मधून मुंबई संघासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) संघाच्या नेतृत्वात अचानक बदल केला असून, अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यरकडे मुंबईची…
Read More...

Crime News: चाकूने सपासप वार… अमेरिकेत भारतीय तरुणीची निर्घृण हत्या! माजी प्रियकराच्या…

वॉशिंग्टन: अमेरिकेतील मेरीलँड राज्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. गेल्या आठवड्यापासून बेपत्ता असलेल्या २७ वर्षीय निकिता गोडिशला या भारतीय तरुणीचा मृतदेह तिच्याच माजी प्रियकराच्या अपार्टमेंटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात…
Read More...