IND Vs PAK: पाकिस्तानचा दणदणीत विजय, भारताचा 8 विकेट्सने उडवला धुव्वा
India vs Pakistan U19 Asia Cup: यूएईमध्ये खेळल्या जात असलेल्या अंडर-19 आशिया चषक स्पर्धेत रविवारी टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानने सलग दुसरा विजय नोंदवत भारतीय संघाचा 8 गडी राखून पराभव केला. प्रथम खेळताना भारताने या…
Read More...
Read More...