IND vs SA 3rd ODI: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, वनडे मालिका 2-1 ने जिंकली
India vs South Africa 3rd ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळली गेलेली 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका भारताने 2-1 ने जिंकली आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने 78 धावांनी विजय मिळवला. 297 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना…
Read More...
Read More...