Samruddhi Highway Accident : समृद्धी हायवेवर अपघातांचं सत्र सुरूच; बसच्या अपघातात 15 जण जखमी
विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या खासगी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट महामार्गावरच…
Read More...
Read More...