Salman Khan: 30 एप्रिल ला ठार मारणार…सलमान खानला पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी
बॉलिवूड स्टार सलमान खानच्या (Salman Khan) चाहत्यांसाठी पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. सलमानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फोन करणाऱ्याने पोलिस कंट्रोलला फोन करून 30 तारखेला सलमान खानला मारणार असल्याचे…
Read More...
Read More...