मुंबईत 13 जुलैपर्यंत सुरक्षेच्या कारणास्तव जमावबंदी

मुंबई: सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था भंग होऊ नये यासाठी, 13 जुलै 2023 पर्यंत बृहन्मुंबई क्षेत्रात जमावबंदीचे आदेश पोलीस उप आयुक्त (अभियान) यांनी दिले आहेत. सार्वजनिक शांतता बिघडवणे, मानवी जीवितास धोका, मालमत्तेची हानी, कोणत्याही…
Read More...

शहरातील पायाभूत विकासकामे प्राधान्याने पूर्ण करावीत – पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई :  मुंबई शहर जिल्हा विकासासाठी राज्य शासनाने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 365 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. मुंबई शहरातील विकासकामे, शहराचे सौंदर्यीकरण, पायाभूत सोयीसुविधा, इमारत दुरुस्तीची कामे…
Read More...

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, कोणकोण आहे टीममध्ये?

वेस्ट इंडिजविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी बीसीसीआयने टी-20 संघाची घोषणा केली आहे. या संघाचे कर्णधारपद पुन्हा एकदा हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले आहे. त्याचबरोबर रोहित शर्मा, विराट कोहली आणि मोहम्मद शमी या दिग्गज खेळाडूंना या…
Read More...

अभिनेत्री सना खान बनली आई, दिला मुलाला जन्म

शोबिजमधून बाहेर पडलेल्या सना खानने काही महिन्यांपूर्वीच तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. तिने सांगितले की पती अनस सय्यदसोबत तिला पहिल्या बाळाची अपेक्षा आहे. अखेर तिची डिलिव्हरी झाली आहे. तिने एका मुलाला जन्म दिला आहे. अभिनेत्रीने…
Read More...

समंथानंतर राम चरणच्या बहिणीने 29 व्या वर्षी घेतला घटस्फोट

दाक्षिणात्य अभिनेता राम चरणच्या कुटुंबाकडून एक मोठी बातमी समोर येत आहे. त्याची बहीण आणि तेलुगू चित्रपटांची अभिनेत्री निहारिका कोनिडेला तिच्या पतीला घटस्फोट देणार आहे. तिने चैतन्य जोन्नालगड्डा यांच्यापासून घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला…
Read More...

MPSC PSI परिक्षेचा निकाल जाहीर; ‘या’ लिंकवर तपासा निकाल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) MPSC पोलीस उपनिरीक्षक निकाल 2023 जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार त्यांची MPSC STI Mains अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in वर तपासू शकतात तसेच आयोगाने MPSC कट ऑफ मार्क्स 2023 आणि MPSC मेरिट लिस्ट 2023…
Read More...

Kia Seltos : किया सेल्टाॅस फेसलिफ्ट भारतात दाखल, फिचर्स जाणून घ्या

Kia (KIA) ने भारतीय बाजारपेठेत त्यांच्या सर्वात लोकप्रिय वाहन सेल्टोसचे फेसलिफ्ट मॉडेल सादर केले आहे. सेल्टोस फेसलिफ्टचे बुकिंग 14 जुलैपासून सुरू होणार आहे. Kia Seltos च्या फेसलिफ्ट मॉडेलची लोक खूप दिवसांपासून वाट पाहत होते. Kia India ने…
Read More...

शरद पवार की अजित पवार? खरी राष्ट्रवादी कोणाची? आज ठरणार

आज शरद पवार आणि अजित पवार यांनी खरी राष्ट्रवादी कोणती याचा निर्णय घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबाबत अजित पवार यांनी दावा केला की, त्यांना 40 आमदारांचा पाठिंबा आहे, तर शरद पवार गट दावा करत आहे की, शपथ घेतलेल्या 9…
Read More...

मुंबईत गोणीत सापडला तरुणीचा मृतदेह, मृतदेहाचे हात-पाय तोडले

मुलींची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्याचे प्रकार वाढतच आहेत. आता राजधानी मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका तरुणीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे.…
Read More...

Car Accident : माजी भारतीय क्रिकेटरच्या कारचा भीषण अपघात! कंटेनरने मारली धडक

Praveen Kumar Car Accident: भारतीय संघाचा माजी खेळाडू प्रवीण कुमार याचा मेरठ शहरात कारमधून जात असताना मंगळवारी उशिरा अपघात झाला. त्यांच्या कारला भरधाव वेगाने येणाऱ्या कॅंटरने धडक दिली. त्यावेळी प्रवीणसोबत त्यांचा मुलगाही कारमध्ये होता आणि…
Read More...