सिंधुदुर्ग हादरलं; भर बाजारात पेट्रोल टाकून महिलेला पेटवलं, महिलेचा मृत्यू
सिंधुदुर्ग Sindhudurg : सिंधुदुर्गातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. भर बाजारात पतीने पत्नीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. मालवणमध्ये ही घटना घडली आहे. प्रीती केळुस्कर (वय 35…
Read More...
Read More...