पोलिसांनी संघभावना आणि पारदर्शकतेने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ठाणे:- पोलिसांनी संघभावना आणि पारदर्शकतेने काम करावे. तर पोलिस खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळविण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी, त्यासाठी शासन तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहील, सर्वतोपरी मदत करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
Read More...
Read More...