नागपूरच्या रिसॉर्टमध्ये लग्नाच्या जेवणातून 80 जणांना विषबाधा

महाराष्ट्रातील नागपुरात एका लग्न समारंभात शिळे अन्न खाल्ल्याने वरासह 80 जण आजारी पडले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ही घटना 10 डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी वराचे व्यापारी वडील कैलाश बत्रा यांनी चोखर धानी रिसॉर्टच्या…
Read More...

मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नव्हे, स्मृती इराणींचे राज्यसभेत वक्तव्य

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी मासिक पाळीदरम्यान महिलांना सुट्टी देण्याबाबत मोठं विधान केलं आहे. त्यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले की, मासिक पाळीच्या रजेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये महिलांसोबत भेदभाव होऊ शकतो. स्मृती इराणी…
Read More...

IND Vs SA: भारताने दक्षिण आफ्रिकेचा 106 धावांनी केला पराभव, कुलदीप यादवने घेतल्या 5 विकेट

जोहान्सबर्ग येथे गुरुवारी रात्री खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा 106 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने 3 सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका 1-1 अशी बरोबरीत…
Read More...

प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल

बॉलिवूडमधून एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. 47 वर्षीय प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे याला गुरुवारी संध्याकाळी मुंबईतील शूटिंग संपल्यानंतर अचानक हृदयविकाराचा झटका आला. अभिनेत्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहरातील अंधेरी पश्चिम…
Read More...

किंमत कमी…सोयी जास्त! नवीन वर्षात IRCTC सह सात ज्योतिर्लिंगांना भेट द्या

नवीन वर्षात कमी खर्चात सात ज्योतिर्लिंगांना भेट द्या... इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC ने अतिशय कमी खर्चात अप्रतिम टूर पॅकेज आणले आहे. यामध्ये योगनगरी ऋषिकेश येथून प्रवास करणाऱ्या ट्रेनमधून प्रवाशांना 7…
Read More...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत सन 2024 मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) सन 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. आयोगामार्फत जाहिरात प्रसिद्ध केलेल्या या अंदाजित…
Read More...

Suryakumar Yadav: टी-20 मध्ये सूर्याचं चौथं शतक, अनेक विक्रम नावावर

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा टी-20 सामना खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून यशस्वी जैस्वाल आणि सूर्यकुमार यादव यांनी शानदार…
Read More...

हिमंता बिस्वा शर्मा सरकारचा मोठा आदेश, आसाममधील 1281 मदरशांचे शाळांमध्ये रूपांतर!

गुवाहाटी: आसाममधील सुमारे 1,300 मिडल इंग्लिश (एमई) मदरशांचे तत्काळ प्रभावाने सामान्य एमई शाळांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. याबाबत माहिती देताना राज्य शासनाच्या आदेशात 1281 शाळांना तात्काळ एमई स्कूल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. आम्ही…
Read More...

संसदेत घुसून राडा घालणाऱ्या अमोल शिंदेला कायदेशीर मदत करणार, असीम सरोदेंची घोषणा

अमोल शिंदे याने संसदेत घुसून बेरोजगारीचा प्रश्न धुराचे नळकांडे फोडून मांडला. त्याने वापरलेली भगतसिंग स्टाईल लोकशाहीला साजेशी नाही. पण मग संसदेतील लोकही असे कोणते काम करीत आहेत ज्यातून अनेक हातांना रोजगार मिळेल, महागाई कमी होईल. अमोल चा…
Read More...

नॉन ग्रॅज्युएट उपमुख्यमंत्र्यांकडून दुसरी अपेक्षा नाही

नागपूर : हिवाळी अधिवेशन सुरू असताना सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी फेलोशिप दिली जाते. परंतु केवळ 200 विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती दिली जाईल, असा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. ही संख्या वाढवण्यात यावी, अशी…
Read More...