सोनिया गांधी.. अमिताभ बच्चन.. सचिन तेंडुलकर, जाणून घ्या राममंदिर उद्घाटन सोहळ्याला कोण-कोण येणार?

संपूर्ण देश आता 22 जानेवारी 2024 च्या तारखेची वाट पाहत आहे. या दिवशी अयोध्येत राम मंदिराचा अभिषेक सोहळा आयोजित केला जाईल. या भव्य कार्यक्रमात एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण होणार आहे, तर दुसरीकडे अनेक सेलिब्रिटी, उद्योगपती, राजकीय…
Read More...

‘जेएन-1’ घातक नाही; नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी – आरोग्यमंत्री तानाजी सावंत

मुंबई: राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-1’ या नवीन  व्हेरियंटचे रुग्ण आढळत असल्याने ‘कोरोना टास्क फोर्स‘’ स्थापन करण्यात आले असून या टास्क फोर्सची पहिली बैठक आज (गुरुवार) सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली…
Read More...

विराट कोहलीने रचला मोठा विक्रम, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

India vs South Africa: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाला एक डाव आणि 32 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात आफ्रिकेने टीम इंडियाचा दुसरा डाव 131 धावांवर गुंडाळला, ज्यामध्ये विराट…
Read More...

“भाजपने प्रभू श्रीरामाचे अपहरण केले”, संजय राऊत अयोध्येच्या निमंत्रणाच्या प्रश्नावर…

राम मंदिराच्या उद्घाटनावरून राजकारण सुरूच आहे. आता उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल करत हा राष्ट्रीय कार्यक्रम नसून भाजपचा कार्यक्रम असल्याचं म्हटलं आहे. भाजपचा हा कार्यक्रम आटोपल्यानंतर अयोध्येला जाणार असल्याचे संजय…
Read More...

ऋषभ पंतला 1.6 कोटींचा चुना लागला; माजी क्रिकेटपटूने केली फसवणूक

राजधानी नवी दिल्लीतील चाणक्यपुरी पोलिसांनी मृणाक सिंग नावाच्या एका ठगाला अटक केली आहे. आपण IPL च्या मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य आहे, कर्नाटक राज्याचा वरिष्ठ IPS अधिकारी आहे असे इतर अनेक दावे करून त्याने देशभरातील अनेक लक्झरी हॉटेल…
Read More...

DMDK पक्षाचे प्रमुख विजयकांत यांचे निधन

Captain Vijayakanth Passes Away: दाक्षिणात्य अभिनेते आणि DMDK पक्षाचे प्रमुख कॅप्टन विजयकांत यांचे गुरुवारी तामिळनाडूत निधन झाले. चेन्नईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर…
Read More...

‘काही दिवसांपूर्वी हेच लोक शिव्या देत होते’, शतक झळकावल्यानंतर केएल राहुलचे मोठे वक्तव्य

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाचा संघ 245 धावांवर ऑलआऊट झाला. यानंतर दक्षिण आफ्रिकेने 5 विकेट गमावून 256 धावा केल्या आहेत. दक्षिण…
Read More...

मध्य प्रदेशात भीषण अपघात! 13 जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी प्रवाशांनी भरलेल्या बसला अचानक आग लागली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दुहई मंदिराजवळ हा अपघात झाला. या घटनेवर शोक व्यक्त करत मुख्यमंत्री मोहन यादव यांनी…
Read More...

Sajid Khan Death: सिनेइंडस्ट्रीवर शोककळा! अभिनेता साजिद खान यांचे कर्करोगाने निधन

Sajid Khan: आपल्या अभिनयाची जादू वर्षानुवर्षे पसरवणारा अभिनेते साजिद खान आता या जगात राहिले नाही. ते दीर्घकाळ आजारी होते आणि कर्करोगासारख्या आजाराशी झुंज देत होते, परंतु त्यांनी ही लढाई हरली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या वृत्ताला…
Read More...

नवीन वर्षापासून 450 रूपयांत मिळणार गॅस सिलिंडर!

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी बुधवारी घोषणा केली की 1 जानेवारी 2024 पासून राज्यातील उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 450 रुपयांना सिलिंडर दिले जाईल. विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्या जाहीरनाम्यात हे आश्वासन दिले होते. टोंक…
Read More...