IPL 2022 Auction Live: १० मार्की खेळाडूंसाठीचा ऑक्शन संपला, श्रेयस अय्यरला लागली लॉटरी
१० मार्की खेळाडूंसाठीचा ऑक्शन संपला असून या १० मार्की खेळाडूंमध्ये श्रेयस अय्यर सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
ट्रेंट बोल्टसाठी राजस्थानने लावली बोली
ट्रेंट बोल्टसाठी राजस्थान रॉयल्सने ८ कोटी देत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे.…
Read More...
Read More...