अपहरण झालेल्या डुग्गुचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश!
पुण्यातल्या डॉ. सतीश चव्हाण यांचा मुलगा स्वर्णव (डुग्गु) Swarnav Chavan , वय वर्ष ४, याचे काही दिवसांपूर्वी बालेवाडी पोलीस स्टेशनसमोरून अपहरण करण्यात आलं होतं. तो मुलगा पोलिसांना सापडला आहे.
स्वर्णवला (डुग्गु) अपहरणकर्त्यांनी…
Read More...
Read More...