अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरण : 13 वर्षांनंतर 38 दोषींना ठोठावली फाशीची शिक्षा

अहमदाबाद : 2008 च्या अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात Ahmedabad serial blast case तब्बल 13 वर्षांनंतर शिक्षा जाहीर करण्यात आली आहे. न्यायालयाने 38 आरोपींना IPC 302 आणि UAPA अंतर्गत फाशीची शिक्षा सुनावली आहे, तर 11 आरोपींना जन्मठेपेची…
Read More...

नितीन गडकरी लवकरच घेऊन येणार हवेत उडणारी बस!

प्रयागराज : जगभरात उडणाऱ्या कारचे प्रयोग सुरू आहेत. काही देशांनी आता त्याला परवानगीही दिली आहे. पण भारतात मात्र उडती बस येणार आहे. हे खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांनी जाहीर केलं आहे. आपण आतापर्यंत सिनेमात किंवा स्वप्नात…
Read More...

राणेंचा ‘तो’ बंगला वादात; बीएमसीने पाठवली नोटीस

मुंबई - केंद्रीय सुक्ष्म आणि लघु उद्योग मंत्री नारायण राणेंना Narayan Rane त्यांच्या जुहूतील बंगल्यात झालेल्या अनधिकृत बांधकामाप्रकरणी महापालिकेनं नोटीस बजावली आहे. पालिकेचं पथक शुक्रवारी राणेंच्या बंगल्यात तपासणीसाठी जाणार आहे. अनधिकृत…
Read More...

Video : जगातील सर्वात मोठी स्ट्रॉबेरी पाहिलीत का?

लालबुंद, रसरशीत स्ट्रॉबेरी कोणाला आवडणार नाही. अशाच एका स्ट्रॉबेरीची चर्चा सध्या जगभर सुरू आहे. या स्ट्रॉबेरीने वर्ल्ड रेकॉर्डही केला आहे. म्हणजे गिनीज बुकमध्ये या स्ट्रॉबेरीची नोंद करण्यात आली आहे Guinness World Record. ही स्ट्रॉबेरी…
Read More...

Twitter Down, आठवड्यात दुसऱ्यांदा ट्विटर डाऊन!

आठवड्याभरात दुसऱ्यांदा गुरुवारी रात्री ट्विटर डाउन झाले आहे Twitter down again . वापरकर्ते ट्विटर पेज लोड होत नसल्याबद्दल आणि ट्वीट्स दिसत नसल्याबद्दल तक्रार करत आहेत. रिपोर्ट्सनुसार, ट्विटर काही यूजर्ससाठी पूर्णपणे ठप्प झाले आहे. त्यांना…
Read More...

राज्यात बर्ड फ्लूचा उद्रेक, हजारो कोंबड्या मारण्याचे आदेश

मुंबई: राज्य सरकारने गुरुवारी राज्यात बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्याची पुष्टी केली आहे. मुंबईला लागून असलेल्या ठाण्यामधील एका फार्ममध्ये H5N1 एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरसची (H5N1) लागण झाली असून अनेक कुक्कुट पक्ष्यांचा यात मृत्यू झाला आहे Bird…
Read More...

दहावी-बारावी उत्तीर्ण असलेल्यांना भारतीय नौसेनामध्ये नोकरीची सुवर्णसंधी!

भारतीय नौसेना Indian Navy Jobs मध्ये लवकरच दहावी उत्तीर्णांच्या काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कुशल कारागीर (इलेक्ट्रिकल फिटर, इलेक्ट्रो प्लेटर, इंजिन फिटर, फाउंड्री, पॅटर्न मेकर, ICE फिटर,…
Read More...

भिवंडीमध्ये भीषण अपघात, ९ जण जखमी तर ५ जणांची प्रकृती गंभीर

ठाणे - भिवंडी येथे वडपा परिसरामध्ये चारचाकी चालकाचा ताबा सुटल्यामुळे एक मोठा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकूण 9 जण जखमी झाले आहेत तर त्यापैकी ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. या ९ जखमींपैकी ४ जणांना भिवंडी शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी…
Read More...

‘या’ दिग्गज दाक्षिणात्य अभिनेत्याचे निधन!

केरळ - प्रसिद्ध मल्याळम अभिनेता कोट्टायम प्रदीप Kottayam Pradeep passes away यांचे निधन झाले आहे. कोट्टायम यांना ह्रदविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला, ते 61 वर्षांचे होते. प्रदीप यांच्या निधनाने…
Read More...

मुंबईकरांसाठी खुशखबर, देशातील पहिल्या वॉटर टॅक्सीचे लोकार्पण!

मुंबई - नवी मुंबईकरांचा आता मुंबईचा प्रवास वेगवान होणार आहे. मुंबईला जाण्यासाठी नवी मुंबईकरांना एक ते दीड तास लागतात, मात्र आता वॉटर टॅक्सीमुळे फक्त 30 मिनिटांमध्ये नवी मुंबईकरांना मुंबई गाठता येणार आहे. मुंबई ते नेरुळ, बेलापूर, जेएनपीटी,…
Read More...