‘या’ मुलाला एका वर्षात कोरोनाच्या तीन्ही व्हेरियंटची लागण, जाणून घ्या कशी आहे प्रकृती
जेरुसलेम - 11 वर्षाच्या इस्रायली मुलाला 1 वर्षात तीन वेगवेगळ्या कोरोना व्हेरियंटची लागण झाली आहे. एलोन हेल्फगॉट असं या मुलाचं नाव असून त्याला अल्फा, डेल्टा आणि आता ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे israeli boy infected all 3 covid variants.…
Read More...
Read More...