अभ्यासाच्या तणावातून १८ वर्षांच्या मुलीने घेतला गळफास!
औरंगाबाद - अभ्यासाच्या तणावातून बारावीत शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय मुलीने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उषा कृष्णाचंद्र चौधरी असं या गळफास घेतलेल्या मुलीचं नाव आहे. ही धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली…
Read More...
Read More...