विश्वचषकात भारताचा पहिल्यांदाच पाकिस्तानच्या हातून पराभव!

दुबई - टी-20 विश्वचषक 2021 मधील 'सुपर 12' फेरीतील आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताला 10 विकेट्सने पराभूत केले. या विजयासह पाकिस्तानने विश्वचषक स्पर्धेच्या इतिहास भारताला पहिल्यांदाच पराभूत करण्याची कामगिरी केली आहे. यापूर्वी…
Read More...

दादासाहेब फाळके पुरस्काराने रजनीकांत यांचा होणार सन्मान!

नवी दिल्ली - मेगास्टार रजनीकांत (Rajinikanth) यांना उद्या (सोमवारी) 2019 चा 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात येणार आहे.…
Read More...

दुबईचा किंग कोण? आज भारत-पाकिस्तान एकमेकांशी भिडणार!

दुबई - ज्या दिवसाची भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो दिवस आला असून प्रतीक्षेची वेळ संपली. आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी20 विश्वचषक 2021 मधील 'सुपर 12' फेरीचा…
Read More...

जॉनचा ‘सत्यमेव जयते 2’ नोव्हेंबर 25 ला होणार प्रदर्शित

मुंबई - जॉन अब्राहम स्टारर 'सत्यमेव जयते 2' ची रिलीज डेट पुन्हा एकदा बदलण्यात आली आहे. 26 नोव्हेंबर ऐवजी हा चित्रपट आता एक दिवस आधी म्हणजेच 25 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. इंस्टाग्रामवरून एक पोस्ट करत जॉनने ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली.…
Read More...

‘सुपर 12’ फेरीचे चित्र स्पष्ट, पाहा कोणते 12 संघ विजेतेपदासाठी खेळणार

शारजाह - आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेची पहिली म्हणजेच पात्रता फेरी संपली आहे. पात्रता फेरीमध्ये 'अ' गटातून श्रीलंका आणि नामिबिया तर 'ब' गटातून स्कॉटलंड आणि बांगलादेश या संघानी 'सुपर 12' फेरीत धडक मारली आहे. ओमान, पापुआ न्यू गिनी, आयर्लंड…
Read More...

अमित शहा यांचा राजकीय प्रवास…

भाजपचे दिग्गज नेते आणि भारत देशाचे सध्याचे गृहमंत्री अमित शहा यांचा आज (22 ऑक्टोबर ) वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांचा आजवरचा राजकीय प्रवास... अमित शहा यांचा शाह यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी एका व्यावसायिकाच्या…
Read More...

T20 WC: स्कॉटलँडचा संघ ‘सुपर 12’ फेरीमध्ये दाखल!

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीतील 'ब' गटातून कोणते 2 संघ 'सुपर 12' फेरीमध्ये जातील हे स्पष्ट झाले आहे. 'ब' गटातील सर्व सामने संपले असून स्कॉटलँडच्या संघाने पहिलं तर बांगलादेश संघाने दुसरं स्थान मिळवलं आहे. Top of Group B…
Read More...

बांगलादेशने केला ओमानचा पराभव, सुपर-12 च्या आशा कायम!

मस्कट - बांगलादेशने (Bangladesh) पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात ओमानचा (Oman) 26 धावांनी पराभव करत टी -20 विश्वचषकातील आपले आव्हान कायम ठेवले आहे. 'ब' गटात असलेल्या बांगलादेशचा पात्रता फेरीतील हा पहिला विजय ठरला आहे. पहिल्या सामन्यात…
Read More...

कॅप्टन अमरिंदर सिंग स्वतःचा पक्ष स्थापन करणार, काँग्रेससोबत युतीला नकार!

नवी दिल्ली - पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. नोव्हेंबरमध्ये ते स्वतःच्या पक्षाची घोषणा करणार असल्याचे अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केले…
Read More...

भारताचा ‘सिक्सर किंग’ युवराज सिंगला अटक..!

नवी दिल्ली - भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंगला (Yuvraj Singh) हरियाणा पोलिसांनी अनुसूचित जातींबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल अटक केली होती. मात्र, काही काळानंतर त्यांची अंतरिम जामिनावर सुटकाही झाली. युवराज…
Read More...