अॅशेस मालिका: जॉनी बेयरस्टोच्या शतकाने इंग्लंडचा डाव सावरला!
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात सध्या अॅशेस कसोटी मालिकेतील चौथा सामना सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने ८ विकेट्स गमावत ४१६ धावांवर आपला डाव घोषित केला होता. यानंतर फलंदाजीस आलेल्या इंग्लंड संघाच्या पहिल्या चार…
Read More...
Read More...