बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, आलिया भट्टच्या चित्रपटात केलं आहे काम
बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेते आणि पटकथा लेखक शिवकुमार सुब्रमण्यम यांचे निधन झाले आहे. शिवकुमार यांची बॉलिवूडमध्ये खास ओळख होती. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच दुःख झाले आहे.
शिवकुमार सुब्रमण्यम यांनी 'मीनाक्षी सुंदरेश्वर' या…
Read More...
Read More...