गुगलचे सीईओ ‘पद्मभूषण’ सुंदर पिचाई यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी दाखल केला गुन्हा
मुंबई - गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यावर कॉपीराइट उल्लंघनाचा आरोप आहे. त्यानंतर बुधवारी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी सुंदर पिचाई यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे Fir Against Google Ceo Sundar Pichai.
सुंदर पिचाई यांच्याशिवाय गुगलच्या इतर…
Read More...
Read More...