Breaking; शिवसेना आमदाराच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या
मुंबई - मुंबईतील कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीने आज (ता. १७ एप्रिल) आत्महत्या केली आहे. रजनी कुडाळकर (वय ४२) असं त्यांच्या पत्नीच नाव आहे. मंगेश कुडाळकर हे शिवसेनेचे आमदार आहेत. ही घटना कुडाळकर यांच्या…
Read More...
Read More...