धोनी दिसणार सुपरहिरोच्या भूमिकेत, पाहा फर्स्ट लुक!
मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज कर्णधार महेंद्रसिंह धोनी MS dhoni Graphic Novel आता आपल्याला एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. धोनीची ग्राफिक कादंबरी 'अथर्व: द ओरिजिन' atharva the origin या कादंबरीचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आहे.…
Read More...
Read More...