साखरपुड्याला निघालेल्या गाडीचा भीषण अपघात, ३ ठार
बुलडाणा - साखरपुड्यासाठी जात असलेल्यांवर काळाने घाला घातलाय. मारुती सुझुकी अल्टो कार आणि ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.
या भीषण अपघातानंतर एकच गोंधळ उडाला असून…
Read More...
Read More...