महाराष्ट्राने पटकावला लोकप्रिय निवड श्रेणीचा पुरस्कार
नवी दिल्ली - नवी दिल्ली येथील राजपथावर ७३व्या प्रजासत्ताकदिन निमित्त झालेल्या चित्ररथ पथसंचलनात महाराष्ट्राने केलेले सादरीकरण सर्वांच्याच पसंतील पडले आहे. महाराष्ट्राच्या 'जैवविविधता मानके' या चित्ररथाने लोकप्रिय निवड श्रेणीचा पुरस्कार…
Read More...
Read More...