आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणारे ‘हे’ टॉप 5 खेळाडू
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आयपीएलमध्ये अनेक विक्रम आहेत. धोनी सर्वात यशस्वी कर्णधार असून फलंदाज म्हणून त्याचा आयपीएल रेकॉर्डही खूप चांगला आहे. पण यष्टिरक्षक म्हणूनही त्याचे अनेक मोठे विक्रम आहेत. आयपीएलमध्ये…
Read More...
Read More...