मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा
सिंधुदुर्ग - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज चिपी विमानतळाचा (Chipi Airport) लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्यं म्हणजे नारायण राणे (narayan rane) देखील या कार्यक्रमात उपस्थित असणार आहेत.…
Read More...
Read More...