PUNE; मुलीला कुत्रा चावल्यामुळे संतप्त महिलेने घेतला कुत्र्याच्या पिल्लांचा जीव
पुणे - पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे हडपसर (Hadapsar) परिसरामध्ये एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या एक महिलेने मुलीला कुत्रा चावला होता. या रागातून त्या महिलने कुत्र्याच्या दोन लहान पिल्लांना काठीने बदडून ठार मारले.…
Read More...
Read More...