अभिनेता सोनू सूदची कार जप्त, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
मोगा - पंजाबमध्ये मतदानादरम्यान मोगा पोलिसांकडून अभिनेता सोनू सूदची Actor Sonu Sood कार जप्त करण्यात आली आहे. सोनू सूद दुसऱ्या मतदान केंद्रावर गेल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. अकाली दलाने सोनू सूद विरोधात निवडणूक आयोगाकडे याबाबत…
Read More...
Read More...