आजऱ्यात खळबळ; रामतीर्थजवळ सापडली माणसाची कवटी
आजरा - येथील आजऱ्याजवळील रामतीर्थ पर्यटनस्थळाच्या वळणावर माणसाची कवटी सापडली आहे. विजेच्या खांब्याखाली असणारी हि कवटी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. अखेर पोलिसांनी या कवटीचा पंचनामा करून हि कवटी ताब्यात घेतली आहे.…
Read More...
Read More...