खाऊन फुकटचं घबाड, वाकडं झालं तुझं थोबाड; अभिनेत्री केतकी चितळेची शरद पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट
ठाणे - अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही आपल्या सोशल मीडियातील पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियातील पोस्टमुळे केतकी यापूर्वी अनेकदा ट्रोलही झाली आहे. त्याच दरम्यान आता पुन्हा एकदा केतकी चितळे चर्चेत आली आहे आणि ती म्हणजे…
Read More...
Read More...